Jaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहिती
Continues below advertisement
Jaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहिती
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत? 'पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे लागलाय' जयकुमार गोरे यांच्यावर खासदार राऊत यांचेही गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांचा भाजपच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप अशी कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर लज्जास्पद-वडेट्टीवार
Continues below advertisement