Jaykumar Gore Accident : ना धोकादायक वळण, ना घातपात; जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात?

Jaykumar Gore Accident :  ना धोकादायक वळण, ना घातपात; जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात?

साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज अपघात झाला.. या अपघातात जयकुमार गोरे जखमी झालेत.. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली... दरम्यान या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola