Jaykwadi Dam Water : उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार
Continues below advertisement
Jaykwadi Dam Water : उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीमकोर्टाचा मोठा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार उच्च न्यायालयाचा
निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार दरम्यान वकील योगेश अहिराव आणि वकील युवराज काकडे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी
Continues below advertisement