Radhakrishna Vikhe-Patil : नासमज आहेत..समज यायला वेळ लागेल..जयश्री थोरातांना टोला
Radhakrishna Vikhe-Patil : नासमज आहेत..समज यायला वेळ लागेल..जयश्री थोरातांना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपन विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार...
मतदारांचा माझ्यावर विश्वास त्यामुळेच मी आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे...
मताधिक्य किती द्यायचं हे मतदार ठरवतील...
आत्तापर्यंत मतदारांचा विश्वास पक्षाची साथ यामुळे मतदार मताधिक्याचा विक्रम करून दाखवतील अशी मला अशा वाटते..
थोरात ऑन शिर्डी मतदारसंघ हस्तक्षेप
त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न..
ते त्यांची भूमिका मांडतील आणि आमच्या मतदारसंघातले मतदार आमच्या पक्षाची..
थोरात यांना माझा सल्ला आहे की आधी त्यांनी स्वतःच्या मतदार संघाबाबत परीक्षण करावं...
त्यांच्या मतदारसंघात लोक काय विरोधात जातायेत याचा विचार करावा..
गेल्या सात तर मध्ये मतदारसंघात अनेक विकास कामे केली औद्योगिक क्रांतीकडे आता जिल्हा वाटचाल करतोय त्याचबरोबर पश्चिमेकडे वाहून जाणार पाणी पूर्वेकडे आणायचं याचा मोठा संकल्प असून निळवंडे च्या प्रलंबित कालव्यांची कामे देखील पूर्ण करण्याचा पुढील काळात माझा मानस आहे....