Jayant Patil on Param Bir : परमबीर सिंह प्रकरण गौडबंगाल असल्याची मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

मुंबई : चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या परमबीर सिंह यांचे पाय खोलात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. गृहमंत्रालयातील एक अत्यंत गोपनीय फाईल चोरीला गेली असून ती परमबीरांचे निकटवर्तीय असलेल्या संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये आढळली आहे. परमबीर सिंहांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी संजय पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram