IT raid on Sugar factories : केंद्रीय यंत्रणा भाजप चालवतंय, जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरांवर आयकर विभागानं धाड टाकल्याची माहिती पुढे आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर तोफ डागली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
Continues below advertisement