Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Jayant Patil on Shashikant Shinde : शशिकांत शिंदे चारपट मतांनी विजयी होतील- जयंत पाटील
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 05:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil on Shashikant Shinde : शशिकांत शिंदे चारपट मतांनी विजयी होतील- जयंत पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज करकंब पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. या पंढरपूरने नेहमीच आदरणीय पवार साहेबांना साथ दिली आहे. यंदा पवार साहेबांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मला विश्वास आहे की तुम्ही त्यांना बहुमताने निवडून द्याल.