Jayant Patil PC : सचिन वाझे मला कधीही भेटलेले नाहीत, त्यांचा माझा काही संबंध नाही

Continues below advertisement

Jayant Patil PC : सचिन वाझे मला कधीही भेटलेले नाहीत, त्यांचा माझा काही संबंध नाही
 Dpdc चा 99% टक्के निधी खर्च करण्यात यशस्वी  झालो आहे  काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर 31 ऑगस्ट पर्यंत काढण्याच्या आदेश दिलेत  112 कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळाले आहेत  नियोजनच्या सदस्यांनी कामे सुचवण्याच्या सूचना देखील दिले आहे    20 सप्टेंबरला आचारसहिंता लागेल हे अंदाज आहहे तसे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्यात   ऑन अनगर बैठक गोंधळ  ---  असे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा नेमकं कोण बरोबर हे बघावं लागतं   त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना मी म्हटलं की मंगळवारी मुंबईत या पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना भेटू   महसूल खात्याचा आदेश निघाला आहे तो जर रद्द करायचा असेल प्रक्रिया पूर्ण करावी लागेल  ऑन उजनी पाणी  --  सोमवारपासून कालव्यात पाणी सोडण्यात येईल   मागच्या वेळी गडबड करून पाणी सोडले आणि पावसाने दडी मारली   त्यामुळे उजनी मायनसमध्ये गेले होते, सोमवारी पाणी सोडल जाईल   ऑन शहर पाणीपुरवठा  ---  सोलापूर शहराला 6 दिवसाआढ पाणी पुरवठा होतो  उजनीत पाणी चांगलं असल्याने 3 दिवसाआढ पाणी. पुरवठा केला जाईल   नेमके कधी पासून हे आता लगेच सांगता येणार नाही पण केले जाईल   ऑन उद्धव ठाकरे  ---  राजकारणात बोलण्याचा स्तर इतका खाली गेलाय,  उद्धव ठाकरेंचे गणित नेमके कुठे बिघडले हे कळत नाहीये   प्रबोधनकार, बाळासाहेब सारख्या परंपरा असलेल्या घरातील माणसाने असे शब्द वापरणे हे लोकांना आवडणारे नाही   त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशी भाषा वापरू नये   अन्यथा तसेच उत्तर दिले जातील   अमित शाह हे केवळ आमचे नेते नाहीत ते आमचे पालक आहेत   सुरुवात करणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे   ऑन वाझे जयंत पाटील आरोप --- जयंत पाटील यांना हवेत गोळीबार करण्याची सवय आहेत  त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी माध्यमासमोर आणावेत   ऑन एसटी आरक्षण सर्वोच न्यायालय  ---  सर्वोच न्यायालयाने निर्णय दिल्याने कोणाला काही बोलता येतं नाही   संविधानाची पायमल्ली करणारा मी नाही   रिव्हू पिटीशनचा अधिकार आहे तो वापरावा    ऑन देवेंद्र केंद्रात जाणार  ---  देवेंद्र महाराष्ट्रमध्ये उत्तम नेतृत्व करतायत   आज महाराष्ट्रमध्ये अनेकांना ते असह्य झालेत त्यामुळे अफ़वा पसरवत आहेत  त्यामुळे अनेकन देव पाण्यात घालून बसलेत कधी बाहेर जातील   त्यांनी भल्याभल्याना जेरीस आणलं आहे, कोणाला हे नावं विचारू नका   त्यांना वाटतं की या बाबाला घालवल पाहिजे   पण हे सांगणारे तुम्ही कोण   पण विधानसभा तोंडावर केवळ भाजप नाही तर महायुतीला देवेंद्रजिच्या नेतृत्वाची गरज   पण आम्ही नेतृत्वाची आज्ञा मानणारे आहोत, केंद्रीय नेतृर्वाने आदेश दिला तर देवेंद्र जी काही म्हणणार नाही आणि आम्ही काही म्हणण्याचा प्रश्न नाही   बाईट : चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram