Jayant Patil PC | जनतेच्या जिवावर आम्ही विधानसभा जिंकू! जयंत पाटलांना विश्वास ABP Majha

Continues below advertisement

Jayant Patil PC | जनतेच्या जिवावर आम्ही विधानसभा जिंकू! जयंत पाटलांना विश्वास ABP Majha

सांगली मध्ये पुराचा धोका वाढत आहे म्हणून मी सांगली ला जाणार आहे कार्यकर्त्या मध्ये उत्साह आहे जनता आमच्या कडे राहिलेली आहे  बीड मधील प्रेस सुरू असताना बत्ती गुल शासकीय विश्राम गृहात जयंत पाटील यांची सुरू होती प्रेस लाईट गेल्यानं उडाला गोंधळ काही वेळानंतर आली लाईट आज दिवसभर जयंत पाटील विधानसभा निवडणुकी पूर्वी आढावा घेण्यासाठी आले होते मोबाईलची टॉर्च लाईट वर घेण्यात आली प्रेस    जयंत पाटील यांनी सांगितला डॉन चित्रपटातील डायलॉग..  पिचर मध्ये जे दाखवले होते ते पिस्तूल मध्ये गोळी नाही हे हिरो आणि नटी ला माहित होते..बाकीच्यांना कुठे माहित होत की याता गोळी नाही..  लाडकी बहिण योजने संदर्भात निधीवर उत्तर 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram