Jayant Patil on Fadnavis : एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब, जयंत पाटलांचा टोला
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरच्या चंदगड येथे मी पुन्हा येईन, मी कसा येतो हे तुम्हाला माहिती आहे. असं वक्तव्य केलं यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंसाठी ही चिंतेची बाब असल्याचं जयंत पाटलांनी म्हंटलंय..
Continues below advertisement