Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका

Continues below advertisement

Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका
 - महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा झाली - पुढील आठवड्यात मविआ नेत्यांची एक बैठक होईल  ऑन संजय राऊत विधान   - त्यांचा निर्णय झाला नाही - सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ - काँग्रेस व घटक पक्षांसोबत चर्चा करू  ऑन शनिवारी मुंबईत मोर्चा  - अद्याप आमच्याशी संपर्क साधला गेला नाही - महाराष्ट्रातील परिस्थिती तशाच प्रकारची आहे - मंत्री असणारी मंडळी रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी सांगतायत - पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होतेय - रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय (अदिती तटकरेंना टोला)   ऑन राहुल शेवाळे विधान   - मला माहिती नाही - 237 आहे, अजून 5 - 50 घेऊन 288 पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांचा असेल - जनतेलाही अशा स्फोटांची सवय झालीय  ऑन उदय सामंत विषय   - संजय राऊत यांच्याकडे तपशिलात माहिती आहे - ते जे बोलतात ते कालांतराने खरं ठरतं असं आपण पाहिलंय  ऑन एकनाथ शिंदे नाराजीच्या चर्चा   - एकनाथ शिंदे पौर्णिमेला गावी जातात - त्यांच्या स्वतःच्या गावात ते गेले की चर्चा होते  ऑन बदलापूर फेक एन्काऊंटर  - एन्काऊंटर फेकच असणार आहे - शाळा मालकाला वाचविण्यासाठी हे प्रयत्न असतील  - शाळा मालकाच्या गोष्टी अक्षय शिंदेला माहिती असतील म्हणून त्याचा शेवट केला गेला असेल - एसआयटी आली पण सरकार आपल्याला यावं तेवढंच समोर आणते - सैफच्या घरात आरोपी कसा शिरला - त्याला कुठून पकडला ? पोलीस सक्षम असतील तर काय ब्लॉग

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram