Jayant Patil Mumbai : शिवरायांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही, जयंत पाटलांचा आरोप

Continues below advertisement

Jayant Patil Mumbai : शिवरायांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही, जयंत पाटलांचा आरोप

 महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाहीं. केवळ पंतप्रधान यांच्या हसते पुतळा उभारायचा हेच त्यांचं धेय होतें. हे इव्हेंट सरकारं आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे  केवळ शिवाजी महाराज यांचं नाव वापरायचं त्यांच्या बाबत कळजी घेण्यात आली नाहीं  पुण्यात पोलिसांवर वार करण्याचं काम गुन्हेगारांनी केलं. पोलिस सरकारचे मिंदे झाले आहेत. सरकारी हस्तक्षेप पोलिसांच्या कामात जास्त वाढला आहे. या सरकला पोलिसांच आत्मबळ वाढवता आलं नाही त्यामुळें गुन्हेगार पोलिसांवर हात टाकत आहेत   अजित पवार यांच्या पक्षात अस्वस्थता आहे. मोठे इव्हेंट जरी आमदारांच्या मतदारसंघात होतं आहेत ही कृत्रिम गर्दी आहे. त्यामुळें आमदार पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत  महायुतीच्या तिन्ही पक्षात प्रचंड स्पर्धा आहे. सातत्यानं ही स्पर्धा पहिला मिळतं आहे. वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवारचा आमदार आहे त्यांनी कार्यक्रम केला असेल. त्यामुळें अस्वस्थता समोर आली आहे  मुख्यमांत्री पदाच स्वप्न कुणालाच पडण योग्य नाही. सातत्यानं आपण आपला सत्ता स्थापन करण्यासाठीचा आकडा कसा मिळवू याकडे लक्ष द्यायला हव   ऑन अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना झापण मी नेमक काय विषयावर त्यांनी अधिकाऱ्यांना झापल मला माहिती नाही   ऑन कर्नाटक ऑपरेशन लोटस तिकडं 100 कोटी रेट आहे का?  राज्यात असा प्रकार झाला. पक्ष फोडी भारतीय जनतेला आवडत नाही. त्यामुळें आगामी काळात महाराष्ट्रात सत्ता यावि यासाठी सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीचा दरवाजा बाजूला काढून ठेवला आहे. --------------------------------------------------------------  रस्ता पूर्ण करण्याचा उद्देश मला दिसत नाही  ऑन आत्राम और संपर्कात त्यावर काही भाष्य केले की आमदारांवर दबाव येतो  ऑन पुतळा अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसविताना काळजी घेतली नाही केवळ आणि केवळ पीएम च्या हातातून पुतळा बसव्याचा एवढे ठरवील पण काळजी घेतली नाही दुर्लक्ष केले गेले आहे  हे सरकार इवेंट सरकार आहे  सरकार कामाच्या दर्जात घेतं नाही टेंडर काढायच आणि कमिशन घ्यायचं  आराद्य दैवतछत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत ही हेच झाले  ह्याची जबाबदारी घेतली नाही महाराजांचे नाव वापऱ्याचे पण काळजी घ्यायची नाही  ऑन कोयता पुणे काल पोलिसांच्या वर वार करण्याचे काम कोयता गंगच्या लोकांनी केले  महाराष्ट्रात भीती राहिले नाही पोलीस हे मिंदे झाले आहेत असे गुन्हेगार समजतात सरकारी हस्तक्षेप वाढल आहे त्यामुळे पोलिसांचे मोरल लेवल कमी झाले आहे पोलिसांची आत्म्यिता वाढवायच काम काही केले जात नाही  विजयाची खात्री नाही कुत्रिम गर्दी ही आत्मविश्वास वाढविण्यासाठी कामी येत नाही  आमदार संपर्क आम्ही हळू हळू पुढे जात आहोत जर मी काय बोललो तर त्या आमदार वर दबाव येतो  तिन्ही पक्षात प्रचंड स्पर्धा आहे  तिन्ही एक मेकांच्या समोर स्पर्धा करतात  वडगाव शेरी मधे अजित पवार यांचे आमदार आहे त्यांनी कार्यक्रम घेतला पण त्यात भाजप किंवा शिंदे यांना विचारले नाही असे असेल  ऑन बैठक  आज संध्याकाळी बैठक होईल पेच सुठेल   ऑन मुख्यमंत्री अद्याप चेहरा असे काही नाही जास्तीत जागा निवडून आणण्याची तयारी आहे कोणी ही आग्रही नाही आहे   ऑन अजित पवार झापणे मला माहीत नाही ते काय बोलले आहे  ऑन कर्नाटक लोटस ऑपरेशन असे पक्ष फोडणे योग्य नाही घाबरून जाऊन सरकारने तिजोरिचे दार काढून ठेवलेले आहे ४०० पार करणार होता भाजप पण २४० वर आला त्याला पक्ष फोडी हा मुद्दा आहे आणि हे लोकांना आवडत नाही लोक निवडणुकीची वाट पाहत आहे  ऑन आव्हाड ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप काढली त्याचे कौतुक आहे ही जुनी क्लिप आहे ह्यात कोणते तथ्य नाही  ऑन मुंबई गोवा महामार्ग रस्ता न होणे हे फक्त सुनील तटकरे यांचे अपयश नाही तिथे पुढे उदय सामंत आहे राणे आहेत ह्या सर्वांचे अपयश आहेत जर आमचे सरकार आले की आम्ही एका वर्षात पूर्ण करू  गणपतीत ह्या रस्त्याची चर्चा होते गणपतीत एसटी जास्त सोडले जातील पण रस्ते खराब आहेत म्हणून लोक रेल्वेचा वापर करतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram