Harshwardhan Patil Indapur : ...तर तुतारी हाती घ्या,हर्षवर्धन पाटील यांना कार्यकर्त्यांचा सल्ला
abp majha web team
Updated at:
26 Aug 2024 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुती कडून उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यंच्या उमेदवारीचे संकेत दिलेत.. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेत. काही जरी झालं आम्ही हर्षवर्धन पाटील यांना आम्ही आमदार करणार असा चंग भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे.. जर भाजपने उमेदवारी नाही दिली तर अपक्ष लढावं किंवा तुतारी हाती घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने