Jayant Patil in Sujay Vikhe : सुजय विखेंच्या टीकेनंतर जयंत पाटील संतापले ABP Majha

Continues below advertisement

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना नवरा-बायकोची उपमा देणारे भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळजळीत शब्दांत टीका केलीय, काय म्हणालेयत जयंत पाटील पाहुयात..

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram