Jayant Patil Full Speech : गुन्हा करा अन भाजपममध्ये प्रवेश करा, अशी योजना सुरुये - जयंत पाटील

Continues below advertisement

Jayant Patil Full Speech : गुन्हा करा अन भाजपममध्ये प्रवेश करा, अशी योजना सुरुये - जयंत पाटील महायुतीला उमेदवार ठरवता येत नाहीये, त्यांच्यात आत्मविश्वास नाही. घोषित उमेदवाराच्या मागे जनता नाही, हे लक्षात आल्यावर ऐनवेळी उमेदवार बदलण्याची वेळ महायुतीवर येत आहे. - संसदेत न गेलेल्यानी संसदरत्न पुरस्काराची माफ काढू नये -द्रौपदीचा उल्लेख होतोय, आता तोल जातोय, हे स्पष्ट आहे - आम्ही तिघांचे अर्ज भरलेत, जे खासदार होणार, ते दिल्लीत जाणार यात शंका नाही - जीएसटी मार्फत जनतेची लूट सुरुये. प्रत्येकाकडून 18 टक्के जीएसटी वसूल केला जातो. आता प्रत्येक वस्तूवर कर लावला गेलाय, आघाडीच्या सत्तेत अशी लूट कधीच होत नव्हती. आता इलेकंट्रोल बॉण्ड च्या नावाखाली आता खंडणी वसूल केली जातीये.  - गुन्हा करा अन भाजपममध्ये प्रवेश करा, अशी योजना सुरुये - जीएसटी मार्फत जनतेची लूट सुरुये. प्रत्येकाकडून 18 टक्के जीएसटी वसूल केला जातो. आता प्रत्येक वस्तूवर कर लावला गेलाय, आघाडीच्या सत्तेत अशी लूट कधीच होत नव्हती. आता इलेकंट्रोल बॉण्ड च्या नावाखाली आता खंडणी वसूल केली जातीये.  - गुन्हा करा अन भाजपममध्ये प्रवेश करा, अशी योजना सुरुये

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram