Jayant Patil - Dilip Walse Patil : दोन्ही नेत्यांनी भेटीच्या चर्चा फेटाळल्या

Continues below advertisement

Jayant Patil - Dilip Walse Patil : दोन्ही नेत्यांनी भेटीच्या चर्चा फेटाळल्या आजचं अधिवेशनाचं कामकाज संपल्यावर जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील एकाच फ्लाईटने नागपूरहून पुण्यात आलेत. विमान लॅण्डींगनंतरही दोन्ही नेते अर्धा तास व्हीआयपी लॉन्जमध्येच होते. त्यामुळे दोघांमध्ये गप्पा सुरु असल्याची चर्चा रंगली मात्र दोन्ही नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram