Jayant Patil : एकनाथ शिंदे यांना दसरा मेळावा घ्यायचा असेल तर त्यांनी दुसरीकडे घ्यावा : जयंत पाटील
Jayant Patil : शिवाजी पार्कवर आतापर्यंत दसरा मेळावा घेत होते,त्याचा मेळावा खरा,शिंदे यांना करायची गरज वाटत असेल तर त्यांनी दुसरीकडे करावा,पारंपरिक शिवसेना डावलनं योग्य नाही असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय..
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Eknath Shinde ABP Maza Live Marathi News Eknath Shinde