Jayakwadi Dam water : जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात सर्वोच्च  न्यायालयात सुनावणी, मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान ...
जायकवाडीच्या पाण्यासंंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी. गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका.  न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram