Javed Akhtar Speech : जेलमध्ये अनेक जण लेखक झालेत, राऊतांचा मंच, जावेद अख्तरांनी गाजवला!

Continues below advertisement

Javed Akhtar Speech : जेलमध्ये अनेक जण लेखक झालेत, राऊतांचा मंच, जावेद अख्तरांनी गाजवला!
 दिमाग एक अजिब कम्प्यूटर है..२४-७ ब्रेन चलते ही रहता है पूरे जीवन मे ब्रेन एक ही बार रुकता है जब आपको आपने पढे नही पुस्तक के बारे में बोलना पडता है संजय राऊत डरते नही है समाज मैं एैसे भी नागरिक होने चाहिए जो किसी पार्टी के ना हो...जो किसी भी पार्टी के ना हो और सभी पार्टी के हो मला दोन्ही बाजूच्या लोकांकडून शिव्या येतात जर मला एका कोणत्या पक्षाकडून शिव्या येणं बंद झालं तर मला टेन्शन येईल महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे  मी एक लेख लिहिला होता तो मराठीत ट्रान्सलेट केला आणि सामनाच्या कार्यालया गेलो...संजय राऊतांना भेटलो मी बोललो की मी है मनापासून लिहिलंय आणि मला हे सामनात छापायचंय इतर वृत्तपत्रांंना देखील मी तो लेख दिला....केवळ सामना ने तो लेख पूर्ण छापला...बाकींनी त्यात काटछाट केली त्या दिवसापासून मी राऊतांचा भक्त झालो...डोळे उघडे ठेवून ...अंधभक्त नाही त्याच दिवशी ठरवलं राऊत कधी पण जेलमध्ये जातील...ते तिथे पुस्तक लिहितील...त्या पुस्तक प्रकाशनाला जायचं  मोठी मोठी चांगली पुस्तकं जेलमध्ये लिहिली गेलेत राऊतांनी पुस्तक लिहुन ते रायटर कम्युनिटीत आलेत...राऊत अशी पुस्तकं राऊत लिहित राहू दे  मेंदू हा एकदाच बंद पडतो ज्यावेळी मृत्यू होतो मात्र सध्या हे पुस्तक ज्यांनी वाचलं नाही त्यांच आताच बंद पडलं आहे  मीडिया प्रमाणे अशा नागरिकांची देखील गरज आहे की ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही.  मला नेहमी व्हॉट्स अप ट्विटर वर दोन्ही बाजूने शिव्या येत असतात. दोन्ही बाजूंनी शिव्या दिल्या जातात हे बर आहे  मला हे म्हणतात की हे नरकात जाणार कोणी म्हणत मी पाकिस्तानात जायला पाहिजे जर मला चॉईस मिळाली तर मी नरकात जाईल.  मला ४ वेळा पोलिस प्रोटेक्शन देण्यात आले. चार मधे ३ वेळा मुल्ला यांच्यामुळे मिळाले. एक वेळा दुसऱ्या विचारसरणी कडून आले होते  मी आर्टिकल लिहिल होतं ते सामना मधे छापव म्हणून संजय राऊत याना भेटलो. ते आर्टिकल सामना मधे छापलं गेलं. सगळ्या पेपरने आर्टिकल छापलं मात्र त्यानी पॅराग्राप कापले मात्र सामनाने पूर्ण आर्टिएकल छापलं. मी त्यांचा त्या दिवशी भक्त झालो. अंध भक्त नाही डोळे उघडे ठेऊन विश्वास ठेवणारा भक्त झालो मी त्याच दिवशी ठरवलं होतं भविष्यात संजय राऊत यांना अटक झाली आणि त्यांनी जेल मधे बसून पुस्तक लिहिल तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी नक्की जाणार  आजकाल तर जेल मधे पेन सुद्धा घेऊन जात नाही कारण सगळ्यात मोठ हत्यार पेन आहे.  सत्ताधारी सगळ्यात मोठी चूक करतात की विरोधकांना जेल मधे टाकतात. तिथ गेल्यावर विरोधकांना विचार करायला वेळ मिळतो

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola