Karnataka-Maharashtra Border : जत तालुका पाणी कृती समितीची बैठक, कर्नाटकात जाण्याचा दिला होता इशारा
Continues below advertisement
Karnataka-Maharashtra Border : सांगली- जत तालुका पाणी कृती समितीची उमदीमध्ये बैठक होणार आहे. संध्याकाळी पाच वाजताहोणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कर्नाटकात जाण्याचा पाणी कृती समितीनं इशारा दिला होता
Continues below advertisement