Sangli Paani Sangharsha Samiti : जत तालुका पाणी संघर्ष समितीचा महाराष्ट्राला पुन्हा अल्टिमेटम

Continues below advertisement

कर्नाटकनं जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर कर्नाटक सरकारचे आभार मानन्यात आलेत....  कर्नाटक सरकारनं काल आवर्तन नसतानाही तिंकोडी तलावात पाणी सोडल्याने जत तालुका  पाणी संघर्ष समितीनं आभार मानले... शिवाय  जत तालुका पाणी संघर्ष समितीनं महाराष्ट्र सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता...आणि हा अल्टीमेटम उद्या संपतोय....  राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जत तालुक्याला पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंची भेट घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram