Jarandeshwar Factory: जरंडेश्वर कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार? ABP Majha
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातला जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा कारखान्याचे सभासद असलेल्या २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यास ईडीची हरकत नसल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलंय. आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
Continues below advertisement
Tags :
Satara Kirit Somaiya Question Jarandeshwar Sugar Factory In The Possession Of Farmers Possession Of The Factory Objection Of ED