Irrigation Scam | सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात आयोग नेमा : जनमंच | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिंचन घोटाळ्याची स्वतंत्र न्यायिक चौकशी करण्याची मागणी जनमंच या संस्थेनं केलीय...अजित पवार यांच्यासह तत्कालीन अधिकारी आणि राजकीय संबंध असलेले कंत्राटदार यांची चौकशी करण्याची मागणीही जनमंचनं केलीय..एसीबी आणि सीबीआयसारख्या सरकार नियंत्रित तपास यंत्रणेवरुन विश्वास डळमळीत झाल्याचंही जमनंचचं म्हणणं आहे..त्यामुळं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात चौकशी आयोग नेमण्याची मागणी करण्यात येतेय..जमनंचमनं यासंदर्भात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय...