जम्मूच्या तावी नदीत अचानक आलेल्या पुरामुळे एक व्यक्ती अडकला आहे. त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बचाव कार्यात शिडीचा वापर केला जात आहे.