Jalogan Vidhansabha : जळगाव जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण

Continues below advertisement

Jalogan Vidhansabha : जळगाव जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण
 यावेळी कोणतीही बंड खोरी सहन केली जाणार जाणार नाही, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला असला तरीही जळगाव जिल्ह्यात महायुती ला  बंड  खोरीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातून भाजप चे आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेले भाजपा चे डॉ आश्विन सोनावणे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णय घेतला आहे Byte डॉ आश्विन सोनावणे भाजप  तर दुसरी कडे एरंडोल मतदार संघात शिंदे गटाचे आ चिमण पाटील यांच्या मुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, नाराज असलेले भाजपा चे  माजी खा ए टी नाना पाटील यांनी, तर त्याच मतदार संघातील अजित दादा गटाचे डॉ संभाजी राजे पाटील यांनीही, अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे Byte डॉ संभाजी राजे पाटील Byte ए टी नाना पाटील, माजी खासदार  अमळनेर मतदार संघात ही महायुती चे उमेदवार अजित दादा यांचे समर्थक  मंत्री अनिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर ,या ठिकाणी नाराज असलेले माजी आ शिरीष चौधरी यांनीही आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे  जाहीर केल्याने महायुतीचे पुढे, या सगळ्या बंड खोरांच्या नाराजीचे मोठे आव्हान असणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram