Jalna : जालन्यात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी ABP Majha

जालन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे.. जालना जिल्ह्यातील मंठा येथे काल मराठीच्या पेपरला परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.. त्यामुळे शिक्षण विभागानं नेमलेले भरारीपथक काय करतंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय.. तसंच शिक्षण विभाग या सर्व प्रकारावर कारवाई करेल का याकडेही बघावं लागेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola