Jalna Rain : पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडणं अंगाशी ; पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवण्यात यश
जालना जिल्ह्यातील भोकरदन मध्ये वाळू चोराचा पोलिसांकडून पाठलाग करतानाचा व्हिडिओ समोर आलाय . पोलिसांना पूर्णा नदीपात्रात एक वाळू चोर ट्रॅक्टर घेऊन पळ काढताना दिसला पोलीस पथकाने नदीपात्रात त्याला पकडण्यासाठी बराच पाठलाग केला. मात्र चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही.