Jalna Police on Manoj Jarange Protest : जरांगेंचा आंदोलनाचा इशारा, जालना पोलीस सतर्क
abp majha web team
Updated at:
22 Dec 2023 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Police on Manoj Jarange Protest : जरांगेंचा आंदोलनाचा इशारा, जालना पोलीस सतर्क
मनोज जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जालना पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनी आंदोलनांमध्ये असामाजिक तत्त्व घुसू नयेत यासाठी खबरदारी घेतली असून पुरेस पोलीस बळ वापरता येण्याच्या दृष्टिकोनातून आज पासून पोलिसांच्या सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार वैद्यकीय रजा वगळता अर्जित किरकोळ आणि साप्ताहिक रजा पुढील काही काळासाठी रद्द करण्याचा पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आहे.