Jalna : पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक

Jalna :  पंकजा मुंडेंना विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे समर्थक आक्रमक.. जालन्यात त्यांच्या समर्थकांकडून काळ्या फिती लावून आत्मक्लेश आंदोलन.. भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाबाबत गंभीर्याने विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, समर्थकांचा इशारा.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola