Jalna Mantha Bank :जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द,काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन बँकेचा रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्यात आलाय,2020 साली आर्थिक डगबगाई ला आलेल्या बँकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले होते, यानंतर या बँकेवर प्रशासकाची नेमनुक देखील करण्यात आली होती आता या बँकेचा RBI कडून परवाना रद्द करण्यात आलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Jalna Mantha Bank Jalna Mantha Bank Rbi Mantha Bank License