Jalna Manoj Jarange : सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा - मनोज जरांगे

Continues below advertisement

Jalna Manoj Jarange : सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा - मनोज जरांगे मनोज जरांगेंचा उपोषणाचा पाचवा दिवस.. मला बोलता येत नाही - मनोज जरांगे ..  जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार ... मला झोपेत सलाईन लावली, मनोज जरांगेंचा आरोप ... सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा- मनोज जरांगे ...  मराठा समाजानं सरकारला धारेवर धरावं- मनोज जरांगे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram