Jalna : शेतकऱ्यांनी मिरच्या रस्त्यावर फेकल्या, भाव नसल्याने शेतकरी हतबल ABP Majha
Continues below advertisement
जालना जिल्ह्यात भोकरदनमध्ये शेतकऱ्यांनी मिरची अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे. मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. केवळ ५०० ते ७०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना माल घरी घेऊन जाणे परवडत नाही म्हणून मिरची अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Jalna Jalna News ABP Majha Jalna Farmer ABP Majha Video