Jalna Couple Molested | अशा गुंडांना कठोर शासन होईल या दिशेने सरकारकडून पावलं : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई | ABP Majha
Continues below advertisement
एबीपी माझाने दिलेल्या बातमीनंतर सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या. त्यानंतर पोलिसही वेगानं कामाला लागले... यासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूया
Continues below advertisement