Jalna Couple Molested | प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग, उस्मानाबादमधील मुलींच्या प्रतिक्रिया | ABP Majha
Continues below advertisement
मन सुन्न करणारी धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग केला. चीड आणणारी गोष्ट म्हणजे या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला. यानंतर एबीपी माझाने हा व्हिडीओ जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे सोपवला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मिळेपर्यंत पोलिसांनाही या घटनेची कल्पना नव्हती
दरम्यान विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर उस्मानाबादमधल्या मुलींनी याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्यात.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी..
दरम्यान विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर उस्मानाबादमधल्या मुलींनी याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्यात.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी..
Continues below advertisement