Vidhan Parishad Bypoll | यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक : महाविकास आघाडी-भाजपमध्ये लढत
Continues below advertisement
यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दृष्यंत चतुर्वेदी तर भाजपाकडून सुमीत बाजोरिया रिंगणात आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 489 मतदार असून 244 महिला मतदार आहेत. जिल्ह्यातील वणी, राळेगाव, केळापूर, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड येथील तहसिल कार्यालयात मतदान केंद्र आहेत.
Continues below advertisement