Jalna : डोणगावात गुप्तधनाच्या लालसेपोटी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, पत्नी, मांत्रिकासह तिघांना अटक
Continues below advertisement
जालन्यामधील डोणगावात गुप्तधनाच्या लालसेपोटी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणात पत्नी आणि मांत्रिकासोबत तीन जणांना अटक केली गेलीय.
Continues below advertisement