Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा, चाळीसगाव, जामनेरमधील शेती पाण्याखाली
नाशिक जिल्ह्यात नांदगाव परिसरात मध्यरात्री झालेली ढग फुटी सदृश्य पावसाने डोंगरी,टीतूर आज गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पूर आल्यानं चाळीसगाव परिसरात पून्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाल्याच पाहायला मिळाले आहे. यामध्ये पुन्हा एकदा शेतीच मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात या पावसाने चांगलीच भीती भरली असल्याचं पाहायला मिळाले आहे.