Jalgaon : जळगावमधील पारोळा गावच्या महिलांसाठी मिर्च मसाला रोजगार अभियान, Nilima Mishra यांचा पुढाकार

Continues below advertisement

कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी जळगाव जिल्ह्यात एक खास उपक्रम हाती घेण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील रेमन मेगासेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी मिर्च मसाला रोजगार अभियान आणि स्त्रीधन निधी बँकेची स्थापना केलीय. रोजगार अभियान आणि स्त्रीधन निधी बँकेच्या शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram