Jalgaon Nepal Accident : नेपाळमध्ये बस दुर्घटना, मृतदेह कुटुंबियांकडे; जळगावात शोककळा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon Nepal Accident : नेपाळमध्ये बस दुर्घटना, मृतदेह कुटुंबियांकडे; जळगावात शोककळा!
नेपाळ बस अपघाता मधील सत्तावीस पैकी जळगाव मधील पंचवीस मयातांचे शव हे भारतीय वायू सेनेच्या विमानाने नेपाल मधील काठमांडू येथील विमान तळावरून जळगाव विमान तळ वर अन्यात आले आहेत तर उर्वरित दोन मृतदेह हे उत्तर प्रदेशातील असल्याने ते त्या ठिकाणी उत्रवण्यात आले आहे,
जळगाव जिल्ह्यातील मृत देहांच्या साठी पंचवीस स्वतंत्र अँब्युलन्स ची व्यवस्था करण्यात आली आहे नातेवाकांच्या सोबत हे मृत देह त्यांच्या घराचा पर्यंत सोडण्यात येणार आहेत
हे मृत देह अनांन्या साठी आणि जखमी वर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या साठी मंत्री रक्षा खडसे,आ संजय सावकारे,अमोल जावळे हे नेपाल येथे गेले होते
जळगाव विमान तळाच्या वर शव दाखल झाल्याच्या नंतर मंत्री गिरीश महाजन,मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री अनिल पाटील आ सुरेश भोळे हे उपस्थित होते