ABP News

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 24 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 24 August 2024

शिवसेना ठाकरे गटाला मुंबईतील अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस,राष्ट्रवादी सकारात्मक, ठाकरे गट २० ते २२, काँग्रेस १३ ते १५ जागांवर आग्रही असल्याची माहिती

बदालापूरच्या घटनेविरोधात पुण्यात भर पावसात शरद पवारांचं आंदोलन...महिला सुरक्षेची दिली शपथ...महिलांवरचे अत्याचार खपवून घेतले जाणार नसल्याचा दिला इशारा...

मुंबईत शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन, सरकार नराधमांना पाठिशी घालत असल्याचा आरोप...बंद पाळू न दिल्यानेही कठोर टीका..

पुरोगामी महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरुच, सांगली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, वसईत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार.

पुरोगामी महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरुच, सांगली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, वसईत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना, २५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना  लाभ मिळणार, यूनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्राची मंजुरी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram