Eknath shinde On Maharashtra Vidhansabha : विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली
Continues below advertisement
Eknath shinde On Maharashtra Vidhansabha : विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली
बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना त्यांच्या सोबतच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून थेट आव्हान देण्यात आले आहे. मागील अडीच वर्षांमध्ये महायुती असताना देखील सोळंके यांच्या बॅनरवर कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो वापरू नये, जर वापरला तर त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा माजलगावचे शहर प्रमुख धनंजय सोळंके यांनी दिलाय. महायुतीच्या माध्यमातून अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर झालीय. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती मधील अंतर्गत धुसफुस समोर आली आहे.
Continues below advertisement