Gold rate hike : ४८ तासात दोन हजार रुपये वाढ, जळगावात जीएसटीसह सोनं 66 हजार १०० रुपये
Continues below advertisement
अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदरात कपात केल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन दर वधारले आहेत. मागील ४८ तासात दहा ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर ६६ हजार १०० रुपयांवर पोहोचला आहे.
Continues below advertisement