Jalgaon: आधी महाजनांना संशय, आता खडसेंना! देघांमधलं भांडण कधी थांबणार? ABP Majha

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केला होते एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यानां कोरोनाची लागण झाल्याच समोर येताच मोकाच्या  अंतर्गत कारवाई चे भीतीने दुसऱ्यांदा कोरोणाची लागण झाली का असा सवाल उपस्थित करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाऊन दिली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola