Jalgaon : भाजीपाल्याचा कवडीमोल दर! शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघेना, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही. यंदा आधीच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची पीकं पाण्याअभावी कोमेजून गेली आहेत. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं, मात्र आता हाच कष्टानं पीकवला गेलेला भाजीपाला कवडीमोलानं विकला जातोय.  पाहा माझाचा हा खास रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola