Eknath Khadse | एकनाथ खडसे सध्या काय करतात? त्यांचा सध्याचा दिनक्रम काय असतो? | ABP Majha

Continues below advertisement
दरम्यान भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षाच्या कार्यक्रमांकडेही पाठ फिरवल्याचं दिसतंय...खडसे सध्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत..कुटुंबासोबतही ते वेळ घालवताना दिसतायत...तसंच शेतीतही खडसे रमल्याचं पाहायला मिळतंय..खडसेंच्या शेतात दुधी भोपळ्य़ाची लागवड करण्यात आलीय...तसंच आंब्याच्या बागेतही ते न चुकता फेरफटका मारताना दिसतायत...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram