Jalgaon : शिपायाकडून बांधकाम व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
भूमापन कार्यालयातील शिपायानं एका बांधकाम व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय. भूमापन विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या खाबूगिरीनं हा विभाग नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय.
Tags :
Jalgaon