Ajit Pawar : नोटा मोजायला वेळ कसा मिळतो? Medical चालकांना अजितदादांनी फटकारलं : Pune

Continues below advertisement

Ajit Pawar on Medical Shops : कोरोना टेस्टसाठी किट्स घेऊन जाणाऱ्यांचे नंबर लिहून ठेवणे मेडिकल स्टोअर्स चालकांना बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यावर मेडिकल स्टोअर्स चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, या मेडिकल स्टोअर्स चालकांना चांगलंच फटकारलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram