Jalgaon APMC : जळगाव बाजारसमिती आज बंद; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Continues below advertisement

Jalgaon APMC : जळगाव बाजारसमिती आज बंद; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात 2018 मध्ये   विधान सभा अधिनियमात काही बदल महारष्ट्र शासन करू पाहत आहे मात्र या विधेयकाच्या मध्ये जर बदल करण्यात आले तर शेतकऱ्यांचं आणि अडत्यांच नुकसान होणार असल्याचं सांगत त्याला विरोध करण्या साथी जळगाव जिल्ह्यातील  सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यानी  आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे बाजार समिती बंद असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल या मुळे ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे या सर्वाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram