Jalayukt Shivar : जलयुक्त योजनेला पुर्णपणे क्लीनचिट नाही : महाराष्ट्र सरकार
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'जलयुक्त' शिवार अभियानाला महाविकास आघाडी सरकारनं क्लीन चिट दिल्याचं जाहिर केलं होत, परंतु महाराष्ट्र सरकार आता या योजनेला पुर्णपणे क्लीनचिट दिली नसल्याचं म्हटलं आहे. 71 टक्के कामांमध्ये आर्थिक आणि प्रशकीय अनियमितता आढळल्याचे ही सरकार नमुद केलं आहे.
Tags :
Maharashtra News Devendra Fadnavis Maharashtra Government Uddhav Thackeray Cag Jalyukt Shivar Jalyukat Shivar Water Conservation Department