Jalana Rain : अंबड तालुक्यात मुसळधार पाऊस, गल्हाटी नदीला पूर ABP Majha
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने गल्हाटी नदीला पूर आलाय,नदीला आलेल्या पुराने तालुक्यातील शहापूर, घुंगर्डे हादगाव,शिरसगाव नालेवाडी या गावात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालंय, तीन दिवस सारख्या पावसाने नदी धोकादायक पातळी वर वाहात असून शिरसगाव येथील 30 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.
Continues below advertisement